स्वदेशी मिल कामगार कुटुंबीयांचा जाहीरनामा...
Max Maharashtra | 18 Oct 2019 2:42 PM IST
X
X
स्वदेशी मिल ही भारतातील पहिली मिल म्हणून ओळखली जाते. स्वदेशी मिल बंद पडून अठरा वर्ष पूर्ण झाली, मात्र मिल व्यवस्थापनाने २८०० कामगारांचे देणी थकीत ठेवलेली आहेत.
स्वदेशी मिल बंद झाल्यानंतर कामगारांच्या कुटुंबीयांना नेमक्या कोणत्या संकटांचा सामना करावा लागत आहे? मिल कामगारांना चाळीमध्ये राहण्यासाठी घरं दिलेली आहेत? नेमक्या त्यांचा समस्या आहेत तरी काय? तेथील स्थानिक लोकांना का करावी लागली नरेंद्र मोदी यांच्यावर टीका? या विषयांवर आपण थेट स्थानिकांशी बातचीत करुयात... पाहा जनतेचा जाहीरनामा...
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/413342572663006/?t=8
Updated : 18 Oct 2019 2:42 PM IST
Tags: bjp congress Maharashtra Election 2019 ncp Shivsena Swadeshi Mill Worker vba कॉंग्रेस भाजप महाराष्ट्र विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस वंजित बहुजन आघाडी शिवसेना
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire