Home > Election 2020 > अर्बन नक्षल की विद्यार्थी चळवळ: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काय शिजतंय?

अर्बन नक्षल की विद्यार्थी चळवळ: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काय शिजतंय?

अर्बन नक्षल की विद्यार्थी चळवळ: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काय शिजतंय?
X

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सर्व पक्षांचे नेतेमंडळी जोमानं उतरले आहेत. मात्र, या नेतेमंडळींच्या प्रचारकामात विद्यार्थी संघटनांचा मोलाचा वाटा असतो. याच निमित्तानं पुण्यातील सावित्रीबाई विद्यापिठात राजकीय विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनीधींची भेट घेऊन राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नक्की काय शिजतंय? पाहा जनतेचा जाहीरनामा...

https://youtu.be/F6xPdZExiGY

Updated : 15 Oct 2019 7:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top