मला आमदार का व्हायचंय? : बालाजी बंडे
Max Maharashtra | 16 Oct 2019 7:06 PM IST
X
X
देगलूर-बिलोलीचे रासप, शिवा संघटनेचे उमेदवार बालाजी बंडे.
मला आमदार होऊन बिलोली मध्ये एमआयडीसी आणायची आहे, पुस्तकावर अनुशेष छापून दाखवण्यापेक्षा स्वतः मेहनतीनं काम करेन. जनतेच्या हिताचे प्रश्न मांडण्यासाठी मी कट्टीबद्ध आहे, माझी संपत्ती आता जेवढी आहे समजा उद्या आमदार झालो तरी ती तेवढीच राहील. भ्रष्टाचार मुक्त तालुका होण्यासाठी माझी धडपड राहील असं मत त्यांनी 'मॅक्स महाराष्ट्र'शी बोलताना व्यक्त केलं आहे.
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/716990508774846/?t=16
Updated : 16 Oct 2019 7:06 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire