Home > Election 2020 > शिवसेनेचे अब्दुल सत्तार विजयी

शिवसेनेचे अब्दुल सत्तार विजयी

शिवसेनेचे अब्दुल सत्तार विजयी
X

सिल्लोड: विधानसभा मतदार संघात शेवटच्या 26 फेरी अखेर अब्दुल सत्तार 1 लाख 22 हजार 627 मते घेऊन विजयी झाले. तब्बल 24 हजार 465 मतांनी त्यांचा विजय झाला. अजून पोस्टल मतदान मोजणी सुरू आहे.

इतर उमेदवारांना मिळालेली मते अशी:-

अपक्ष:- प्रभाकर पालोदकर 98162, वंचित दादाराव वानखेड़े 7788, काँग्रेस कैसर आझाद 2919, बसपा संदीप सुरडकर 897, अपक्ष अजबराव मानकर 713, ज्योति दनके 795, नोटा 2835 असे आहे.

एकूण मतदान 2 लाख 36 हजार 736. पूर्ण मतमोजणी झाली आहे. अब्दुल सत्तार विजयी ....सिल्लोड शहरामध्ये अब्दुल सत्तार यांना 14 हजार 903 मतांची लीड. सोयगाव तालुक्यातून घेतलेली लीड कटलीच नाही.

Updated : 24 Oct 2019 2:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top