Home > Coronavirus > RTPCR टेस्टबद्दल सोशल मीडियामध्य अफवा, काय आहे सत्य?

RTPCR टेस्टबद्दल सोशल मीडियामध्य अफवा, काय आहे सत्य?

RTPCR टेस्टबद्दल सोशल मीडियामध्य अफवा, काय आहे सत्य?
X

कोरोनाचे निदान होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली RTPCR टेस्टबद्दल सध्या सोशल मीडियामध्ये काही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. पण या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, कोरोनाच्या चाचणीसाठी केल्या जाणाऱ्या RTPCR टेस्ट चुकीच्या असल्याचे दावे खरे आहेत की खोटे, या सगळ्याचे विश्लेषण केले आहे लंडनहून डॉ. संग्राम पाटील

Updated : 3 Jan 2022 7:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top