#Restore_MaxMaharashtra मॅक्स महाराष्ट्रवरील युट्यूबची कारवाई पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशानुसार – खा. कुमार केतकर
टीम मॅक्स महाराष्ट्र | 11 Sept 2022 3:34 PM IST
X
X
दलित तरूणांना मारहाण झाल्याचा व्हिडीओ कम्युनिटी गाईडलाईन्सचं उल्लंघन करत असल्याचं कारण देत यु ट्यूबने मॅक्स महाराष्ट्रच्या चॅनलवर कारवाई केली. ही कारवाई जरी यु ट्यूब ने केली असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असलं तरी ती पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशानुसारच झाली आहे असा आरोप राज्यसभा सदस्य तसेच ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केला. शिवाय ज्या व्हिडीओचं त्यांनी कारण दिलंय तो व्हिडीओ २०१८ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता मग २०१८ ते २०२२ पर्यंत सरकार झोपलं होतं काय? असा सवालच त्यांनी उपस्थित केला आहे. नेमकं कुमार केतकर काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पहा...
Updated : 11 Sept 2022 5:53 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire