जागतिक मंदीच्या काळात मुख्य भूमिका कुणाची?
X
IMF ने भारताचा विकासदर घटवला आहे. त्यामुळे यातून जागतिक मंदीचे संकेत मिळत आहेत. मात्र या कोणते मुद्दे कारणीभूत आहेत. या मंदीचा देशावर काय परिणाम होईल? सरकारी धोरणं मंदीला रोखण्याच्या दिशेने आखले जात आहेत का? याविषयी अर्थतज्ज्ञ डॉ. अरुण कुमार, विश्वास उटगी आणि डॉ. राजू वाघमारे यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पाँडंट किरण सोनवणे यांनी थेट चर्चा घडवून आणली आहे.
हे ही वाचा- जागतिक मंदीचा तुमच्या ताटातील भाकरीवर परिणाम होणार? - डॉ. विजय जावंधिया
हे ही वाचा- जागतिक मंदीमुळे मुली वेश्याव्यवसायात ढकलल्या जाण्याची भीती- रेणूका कड
हे ही वाचा-कृषी क्षेत्रामुळे देश मंदीतूनही वाचणार- डॉ. शरद निंबाळकर
हे ही वाचा-जागतिक मंदीत गुंतवणूकीवर होणार परिणाम?- अर्थतज्ज्ञ डॉ. माधव शिंदे
हे ही वाचा-जागतिक मंदीचा धोका कुणाला? - महेश झगडे
हे ही वाचा- मंदी येतीय पण घाबरु नका, श्रीकांत कुवळेकर यांचा सल्ला