Home > Video > आरोग्य सेवकाच्या परिक्षेसाठी हजारो विद्यार्थ्यांनी तयारी केली पण सरकारने परिक्षाच रद्द केली त्यामुळे…

आरोग्य सेवकाच्या परिक्षेसाठी हजारो विद्यार्थ्यांनी तयारी केली पण सरकारने परिक्षाच रद्द केली त्यामुळे…

X

आरोग्य सेवकाच्या परिक्षेसाठी हजारो विद्यार्थ्यांनी तयारी केली पण सरकारने परिक्षाच रद्द केली त्यामुळे अनेकांचे हाल झाले. कुणाचं केंद्र चायनात होतं तर कुणाचं दिल्लीतील नोएडा. एकाच जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना दोन परिक्षा क्रेंद्र देऊन थट्टा करण्यात आली. नेमकं काय झालं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या विभागाचं या वर लक्ष का नव्हतं असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अनेकांनी पोटाल मारून परिक्षेची तयारी केली होती, त्यांचे हाल तर झालेच पण पैसेही वाया गेले. या सर्व विषयांवर नितेश कराळे यांच्याशी केलेली ही बातचित.

Updated : 26 Sept 2021 6:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top