आदिवासी विद्यार्थ्यांचे थट्टा कोण करतयं?
किरण सोनावणे | 24 Dec 2022 8:44 PM IST
X
X
कुठलेही सरकार कितीही बाता मारत असली तरी गोर गरीब आदिवासीना त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर यावे लागते. दिवसाच्या नास्ता आणि दोन वेळेच्या जेवणाचे फक्त 50 रुपये देऊन अक्षरशः आदिवासी विद्यार्थ्यांची सरकार थट्टा करत असून, सरकारचा निषेध म्हणून पनवेल मध्ये चूल पेटावा आंदोलन केले.
चूल पेटवून आदिवासी विद्यार्थ्यांनी केला सरकारचा निषेध केला. काय आहेत याविद्यार्थ्यांचे प्रश्न जाणण्यासाठी ही बातमी नक्की पहा...
Updated : 25 Dec 2022 1:22 PM IST
Tags: tribal students
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire