Home > Video > भारत जोडो नंतर काय?

भारत जोडो नंतर काय?

X

भारत जोडो नंतर काय होईल? काँग्रेसला संजीवनी मिळेल काय? लोकांची मानसिकता बदलेल का? भाजपची काय असेल रणनिती? भाजपने राहुल गांधींकडे दुर्लक्ष केले आहे का? भारत जोडो मुळे काँग्रेसमध्ये ही एक अस्वस्थता-घबराहट का आहे?


Updated : 14 Nov 2022 8:21 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top