Home > Video > Ground Report : औरंगाबाद जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन

Ground Report : औरंगाबाद जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन

Ground Report : औरंगाबाद जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन
X

औरंगाबाद जिल्ह्यात ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत अशंत: तर आठवड्यातील प्रत्येक शनिवार आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.त्यामुळे आज सकाळपासून औरंगाबाद शहरात कडकडीत बंद पाहायला मिळाला. त्यामुळे औरंगाबाद शहरातील मुख्य बाजारपेठेत नेमकी काय परिस्थिती आहे,याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी..!

Updated : 13 March 2021 3:26 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top