Home > Video > #UddhavThackarey : पक्षांतर्गत बंडामुळे शिवसेना संपली?

#UddhavThackarey : पक्षांतर्गत बंडामुळे शिवसेना संपली?

#UddhavThackarey : पक्षांतर्गत बंडामुळे शिवसेना संपली?
X

पक्षातील ३९ आमदारांनी बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण त्याचबरोबर पक्षात उभी फूटही पडली आहे. राज्यात अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर उतरले. या बंडामुळे शिवसेना संपली का, याचे विश्लेषण केले मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी....

Updated : 30 Jun 2022 1:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top