मुख्य न्यायमुर्तीच्या वक्तव्या प्रमाणे मीडिया कंगारू कोर्ट चालवते का ?
मीडिया कांगारू कोर्ट चालवतंय का? सरन्यायाधिशांनी केलेल्या वक्तव्यानंतर नेमकी चूक कुणाची याचा वेध घेणारी मॅक्स महाराष्ट्रची थेट तज्ज्ञांशी चर्चा
किरण सोनावणे | 24 July 2022 9:15 PM IST
X
X
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश एन व्ही रमण्णा यांनी आपल्या भाषणात मीडिया समांतर न्यायव्यवस्था चालवत असल्याची टीका केली. मात्र सरन्यायाधिश रमण्णा यांनी मीडियावर आत्ताच प्रश्न उपस्थित का केला? नेमकी चूक कुणाची? याविषयी माजी न्यायमुर्ती बी. जी कोळसे पाटील, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, Adv. सुरेश माने, Adv. रविंद्र नागरगोजे आणि केशव वाघमारे यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पाँडंट किरण सोनवणे यांनी केलेली चर्चा नक्की पहा
Updated : 24 July 2022 9:15 PM IST
Tags: SupremeCourt kangaroo court b g kolse patil Mahesh zagade IAS #media trial NV Ramana nv Ramana on media
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire