Home > Video > पुराच्या संकटाला जबाबदार कोण?: सत्यजित देशमुख यांची विशेष मुलाखत

पुराच्या संकटाला जबाबदार कोण?: सत्यजित देशमुख यांची विशेष मुलाखत

पुराच्या संकटाला जबाबदार कोण?: सत्यजित देशमुख यांची विशेष मुलाखत
X

पुराचं संकट आता दरवर्षीचं‌ झालयं. बधित गावं व्यापारी पेठा स्थलांतरीत कराव्यात का? कस्तूरीरंगन- गाळगीळ समित्यांचे अहवाल बासनातून बाहर काढावेत का?पुररेषेला गांभिर्यानं का घ्यावं. पुराच्या संकटातून दिलासा देण्यासाठी अल्पकालीन-दिर्घकालीन तातडीचे काय उपाय केले पाहीजे? या सर्व विषयांवर सत्यजित देशमुख याची सिनिअर स्पेशल कोरोसस्पाँडंट विजय गायकवाड यांनी घेतलेली अभ्यासपूर्ण मुलाखत पहा फक्त मँक्स महाराष्ट्रावर..

Updated : 30 July 2021 11:32 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top