Home > Video > मराठा आरक्षणाचा निकाल विरोधात गेल्यास राज्यात उद्रेक; मराठा क्रांती मोर्चा

मराठा आरक्षणाचा निकाल विरोधात गेल्यास राज्यात उद्रेक; मराठा क्रांती मोर्चा

मराठा आरक्षणाचा निकाल विरोधात गेल्यास राज्यात उद्रेक; मराठा क्रांती मोर्चा
X

येणाऱ्या 5 फेब्रुवारी रोजी न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत जर निकाल मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला तर राज्यात उद्रेक होईल. असा इशारा मराठा क्रांती मोर्चा कडून देण्यात आला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रकार परिषदेत बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय सावंत यांनी इशारा दिला आहे.

Updated : 28 Jan 2021 8:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top