Home > Video > मोहन भागवत हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे : प्रकाश आंबेडकर

मोहन भागवत हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे : प्रकाश आंबेडकर

मोहन भागवत हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे : प्रकाश आंबेडकर
X

मोहन भागवत हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे, त्याने माझ्या विरोधात अकोला लोकसभा निवडणुकीत `गुलाल हवा की निळ` असा विखारी आणी जातीयवादी प्रचार केला त्याबद्दल मोहन भागवत माझी माफी मागणार का ? पापक्षालनाच्या वल्गना करणारे मोहन भागवत सर्व जाती धर्माच्या लोकांना पुजारी हक्क देणार आहेत का ? पहा प्रतिनिधी किरण सोनवणेंनी घेतलेली प्रकाश आंबेडकरांची खळबळजनक मुलाखत

Updated : 28 Oct 2022 4:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top