Bharat Jodo Yatra पास की फेल ?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 14 Nov 2022 7:39 AM IST
X
X
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली. यात्रेचा हेतू द्वेषभावना संपवणं सांगितला जातो. राहुल गांधी यांनी ही अराजकीय यात्रा असेल असं घोषित केलं होतं. या यात्रेचा हेतू निवडणुका जिंकणं नाही, मग या यात्रेचा काँग्रेसला नेमका उपयोग तरी काय होणार आहे? कसं ठरवायचं ही यात्रा पास आहे की फेल ? ऐका रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण. पाहिल्यानंतर शेअर करायला विसरू नका.
Updated : 14 Nov 2022 7:39 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire