Home > मॅक्स व्हिडीओ > कोरोनावरील लसीसाठी डुकराच्या मांसाचा वापर झालाय का?

कोरोनावरील लसीसाठी डुकराच्या मांसाचा वापर झालाय का?

कोरोनावरील लसीसाठी डुकराच्या मांसाचा वापर झालाय का?
X

कोरोनावरील लसीसाठी डुकराच्या मांसापासून तयार केलेल्या जिलेटीनचा वापर झाला असल्याच्या चर्चेने अनेक मुस्लिम राष्ट्रांमध्ये या लसींना विरोध केला जातोय. लसीची वाहतूक करण्यासाठी या जिलेटीनचा वापर केला जातो. पण ज्या लसी आतापर्यंत आल्या आहेत त्यांच्यामध्ये डुकराच्या मांसाच्या जिलेटीनचा वापर झाला आहे का आणि लसीत नेमका त्याचा वापर होत असेल तर का होतो याची माहिती देत आहेत ब्रिटनमधून डॉ. संग्राम पाटील....


Updated : 22 Dec 2020 4:37 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top