EWS आरक्षणाच्या निर्णयामुळे देशात अराजक माजेल, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य
टीम मॅक्स महाराष्ट्र | 7 Nov 2022 8:34 PM IST
X
X
सर्वोच्च न्यायालयाने EWS आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा नेमका अर्थ काय? या निर्णयाचा काय परिणाम होईल, याविषयी वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सर्वोच्च न्यायालयाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले आहेत? पाहूयात...
Updated : 7 Nov 2022 8:34 PM IST
Tags: prakash ambedkar EWS
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire