ऑक्सफर्डच्या लसीला ब्रिटनमध्ये मान्यता, भारतात लवकरच मंजुरी?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 31 Dec 2020 4:38 PM IST
X
X
कोरोना विरोधातल्या लढाईत मोठा पल्ला नुकताच गाठला गेला आहे आणि तो म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीला ब्रिटनमध्ये मान्यता देण्यात आली आहे. ऑक्सफर्डची हीच लस भारतात सिरम इन्स्टिट्यूच्या मदतीने कोविशिल्ड नावाने बनवण्यात आली आहे. त्यामुळे भारतातही लवकरच या लसीला मान्यता मिळू शकते अशी आशा व्यक्त केली जात आहे. याबद्दलच सांगत आहेत ब्रिटनमधून डॉ. संग्राम पाटील.....
Updated : 31 Dec 2020 4:38 PM IST
Tags: oxford vaccine covid corona coronavirus
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire