Home > Video > देशात भाजपचे सरकार नाही; ही तर मोदी-शहा जोडीची एकाधिकारशाही: डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग

देशात भाजपचे सरकार नाही; ही तर मोदी-शहा जोडीची एकाधिकारशाही: डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग

देशात भाजपचे सरकार नाही; ही तर मोदी-शहा जोडीची एकाधिकारशाही: डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग
X

मोदी सरकारने नोटबंदी‌ कशासाठी केली? भ्रष्टाचार- दहशतवाद नोटबंदीनंतर संपला का? देश नेहरु, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधींच्या नावे कधी चालवला नाही. देशात कॉंग्रेसची-युपीएची सत्ता होती.आता देशात भाजपचीही सत्ता नाही. ही मोदी-शहा जोडगळीची सत्ता. अमेरीकेतील संयुक्त संस्थाने काय आहेत? आपण राज्यघटनेत संघराज्य व्यवस्था का स्विकारली?राज्यानं केंद्राकडं मदत मागणं हा संविधानानं दिलेला हक्क. संकटात राज्यांची मदत हे केंद्राचं कर्तव्य. देशात रोजगार कुठाय? असहमती व्यक्त केली तर देशद्रोह होतो का? देशाचा कारभार आता आरएसएसच्या 'एकचालोकाणोवर्तीत्व' धोरणानुसार चालतोय? देशाचा व्यवस्थेचा ताबा उच्चभ्रू श्रीमंतांनी ताब्यात घेतला का?

मँक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल करस्पाँडंट विजय गायकवाड यांनी नियोजन आयोगाचे माजी सदस्य, माजी खासदार, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची खळबळजनक अभ्यासपूर्ण मुलाखतीचा २ रा भाग.....

Updated : 7 May 2021 8:43 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top