Home > Video > राजकीय किस्से : नारायण राणे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणता धाडसी निर्णय घेतला?

राजकीय किस्से : नारायण राणे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणता धाडसी निर्णय घेतला?

राजकीय किस्से : नारायण राणे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणता धाडसी निर्णय घेतला?
X

नारायण राणे यांची मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द खूप कमी काळाची होती. पण या कमी काळातही राणे यांनी काही धाडसी निर्णय घेतले होते. एवढेच नाही तर राणे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रालयातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबत कोणता निर्णय घेतला होता, याचे अनुभव सांगत आहेत, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे...


Updated : 5 Nov 2021 12:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top