काकांचे विश्लेषण : बंडखोर आमदारांचे काय चुकले?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 28 July 2022 6:53 PM IST
X
X
राज्यातील राजकीय भूकंपावर तुम्ही अनेक तज्ज्ञांची विश्लेषणं ऐकली असतील...पण आज आही तुम्हाला ऐकवणार आहोत, सांगली जिल्ह्यातील एका काकांचे विश्लेषण....एक सरकार जाऊन दुसरे सरकार आले, पण त्यामुळे सामान्यांचे प्रलंबित प्रश्न सुटले का, मंत्रिमंडळ तयार होत नसल्याबाबत जनतेला काय वाटते आहे, बंडखोर आमदारांनी दिलेली कारणं सामान्य जनतेला पटली आहेत, काय याबद्दल सांगली जिल्ह्यातील एका गावात या काकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी...
Updated : 28 July 2022 6:53 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire