Home > Video > Intervention petition in supreme court : महाराष्ट्रातील गावं बाहेर जाऊ न देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका

Intervention petition in supreme court : महाराष्ट्रातील गावं बाहेर जाऊ न देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका

महाराष्ट्रातील गावं महाराष्ट्राबाहेर जाऊ नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. नेमकं या याचिकेमध्ये काय म्हटलं आहे? चला तर जाणून घेऊयात...

Intervention petition in supreme court : महाराष्ट्रातील गावं बाहेर जाऊ न देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका
X

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद (Maharashtra karnataka Border Dispute) टोकाला गेला आहे. त्यातच मुलभूत सुविधा (fundamental needs) मिळत नसल्याने अनेक गावांनी शेजारील राज्यांमध्ये जाण्याचा ठराव केला आहे. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Intervention petition in supreme court) हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. हस्तक्षेप याचिकेत नेमकी काय मागणी करण्यात आली आहे? याविषयी सर्वोच्च न्यायालयातील वकील Adv. राजसाहेब पाटील ( Adv. Rajsaheb Patil) यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे या गावांचा ठराव रोखणारी हस्तक्षेप याचिका काय आहे? जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.

Updated : 10 Dec 2022 7:59 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top