Home > Video > लम्पी व्हायरस ; चिकन, मटण, अंडी दुग्धजन्य पदार्थ खायचे का?

लम्पी व्हायरस ; चिकन, मटण, अंडी दुग्धजन्य पदार्थ खायचे का?

लम्पी व्हायरस ; चिकन, मटण, अंडी दुग्धजन्य पदार्थ खायचे का?
X

देशात आणि महाराष्ट्रातील अनेक राज्यात लंम्पी व्हायरसचा प्रादुर्भाव जनावरांना झाला आहे. त्यामुळे सोशल मिडीया आणि काही मेनस्ट्रीन मिडीयातून गैरसमज फैलावले जात आहेत. लंम्पी व्हायरस किती धोकादायक आहे? या प्रादुर्भाव जनावरांपासून माणसांना होतो का? पशुपालकांनी काय काळजी घ्यावी? चिकन, मटन, अंडी, दुग्धजन्य पदार्थ सुरक्षित आहेत का? तुमच्या आमच्या मनातील शंकाचं समाधान करणारा मॅक्स महाराष्ट्राचे सिनिअर स्पेशल कोरोस्पॉन्डट विजय गायकवाड यांना explainer Video नक्की पहा...


लम्पी व्हायरस ; चिकन, मटण, अंडी दुग्धजन्य पदार्थ खायचे का?

देशात आणि महाराष्ट्रातील अनेक राज्यात लंम्पी व्हायरसचा...

Posted by Max Maharashtra on Tuesday, 13 September 2022

Updated : 13 Sept 2022 11:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top