कोरोनाची बाधा झाल्यावर भरमसाट औषधं घ्यावीत का?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 22 April 2021 10:48 AM IST
X
X
कोरोनाची बाधा झाल्यानंतर माणूस सैरभैर होतो.फॅमिली डॉक्टर,नातेवाईक , मित्र औषधं सुचवतात. पानभर औषधाचं प्रिसकिप्शन आणि भरमसाठ डोसची डबाभर औषधं घेणं योग्य आहे आहे? कोरोना विषाणुजन्य आजार असताना अँन्टीबायोटीक औषधं घेणं योग्य आहे का? लक्षणं नसताना सौम्य कोरोना असताना काय उपचार करावेत? रेमडेसिविर द्यावे का? ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज कधी पडते? कोरोना आणि औषधांबद्दलचे आपल्या मनातील प्रश्नांची शास्त्रोक्त उत्तरं खास मँक्स महाराष्ट्रवर इंग्लडस्थित डॉ.संग्राम पाटील यांच्याकडून....
Updated : 22 April 2021 10:48 AM IST
Tags: covid corona coronavirus
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire