Home > Video > विश्लेषण : जास्त लोकसंख्या हे ओझं की संपत्ती?

विश्लेषण : जास्त लोकसंख्या हे ओझं की संपत्ती?

जास्त लोकसंख्या हे ओझं की संपत्ती? महेश झगडे

विश्लेषण : जास्त लोकसंख्या हे ओझं की संपत्ती?
X


जागतिक लोकसंख्या दिन नुकताच साजरा झाला आहे. जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पुढील काही काळात भारतही लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकेल, असे सांगितले जाते आहे. या पार्श्वभूमीवर लोकसंख्या वाढ कशी कमी होऊ शकते, भारताची अवाढव्य लोकसंख्या हे ओझं आहे की त्याचे रुपांतर संपत्तीमध्ये करता येऊ शकते, याबाबतचे विश्लेषण माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांच्याकडून जाणून घेतले आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...

Updated : 12 July 2022 7:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top