Economic Survey: मोदीनॉमिक्स फेल ठरलंय का?: विश्वास उटगी
विश्वास उटगी | 30 Jan 2021 8:49 PM IST
X
X
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आ संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या प्रतिनिधींसमोर अभिभाषण केलं. राष्ट्रपतींच्या या भाषणानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी केंद्र सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल संसदेच्या सभागृहाच्या पटलावर ठेवला.
देशाच्या आर्थिक स्थितीचं चित्र सांगणाऱ्या यंदाच्या आर्थिक पाहणी अहवाल काय सांगतो? कोरोनामुळे देशाची आर्थिक स्थिती ढासळली असताना देशाची आर्थिक आकडे काय सांगतात?
या संदर्भात बॅकींग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी केलेले विश्लेषण
Updated : 30 Jan 2021 8:49 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire