विकास नाही प्रदुषण एक्स्पोर्ट करा, ही रिफायनरीमागे विदेशी वृत्ती- भारत पाटणकर
विकास नाही प्रदुषण एक्स्पोर्ट करा, ही रिफायनरीमागे विदेशी वृत्ती कशी आहे?पाहा भारत पाटणकर यांची बेधडक मुलाखत.
kiran sonawane | 1 May 2023 8:53 AM IST
X
X
सध्या कोकणातील बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरीला राज्यभरातून विरोध होताना पहायला मिळत आहे. त्यापार्श्वभूमीवर विदेशी प्रकल्प फायद्याचे की तोट्याचे? त्याचे होणारे परिणाम काय आहेत? या विदेशी प्रदुषणकारी प्रकल्पांना पर्याय काय? याविषयी ज्येष्ठ विचारवंत भारत पाटणकर यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पाँडंट किरण सोनावणे यांनी संवाद साधला आहे.
Updated : 1 May 2023 8:53 AM IST
Tags: Refinery Bharat Patankar Barsu maxmaharashtra Kokan kokan news polluted refinery Bharat Patankar Max Maharashtra green energy green refinery
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire