भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा... जेष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव यांची मागणी…
गौरव मालक | 28 Dec 2022 7:00 AM IST
X
X
१ जानेवारी १८४८ रोजी भिडे वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरु केली. या क्रांतिकारी घटनेची साक्ष देणारा भिडे वाडा आजही दुर्लक्षित आहे. या भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी जेष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव यांनी केली आहे.
Updated : 28 Dec 2022 7:01 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire