भारत बायोटेकची Covaxin लस किती प्रभावी? – डॉ.संग्राम पाटील
डॉ. संग्राम पाटील | 23 Jan 2021 8:12 PM IST
X
X
भारत बायोटेकच्या Covaxin या लसीच्या परिणामांबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पण आता लॅन्सेट या मेडिकल क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या जर्नलमध्ये या लसीच्या सुरक्षेबद्दल निर्वाळा देण्यात आल्याचे वृत्त आले आहे. पण याचा अर्थ नेमका काय आहे, Covaxin लस सुरक्षित आहे का, लॅन्सेटने नेमके काय म्हटले आहे याचे विश्लेषण केले आहे डॉ. संग्राम पाटील यांनी....
Updated : 23 Jan 2021 8:12 PM IST
Tags: biotech covaxin
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire