ब्रिटनमध्ये लॉकडाऊननंतरही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ
टीम मॅक्स महाराष्ट्र | 9 Jan 2021 5:03 PM IST
X
X
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवीन व्हायरसचे रुग्ण वाढू लागल्याने राष्ट्रीय लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. पण तरीही इथल्या रुग्णांची संख्या कमी होत नाहीये. इथली नेमकी परिस्थिती काय आहे, ही साथ आटोक्यात कधी येऊ शकते याबद्दल माहिती देत आहेत, डॉ.संग्राम पाटील…
Updated : 9 Jan 2021 9:15 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire