जनतेचे हाल आणि आमदारांचे फाईव्ह स्टार हॉटेलात लाड
टीम मॅक्स महाराष्ट्र | 18 Jun 2022 8:01 PM IST
X
X
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत आणि आता विधान परिषद निवडणुकीत आमदार फुटू नये म्हणून त्यांना रिसॉर्टवर किंवा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. सामान्यांचे प्रश्न सुटलेले नसताना अशा निवडणुकांसाठी वारंवार आमदार लपतछपत असतील तर कामं कशी होणार, असा सवाल मतदारांना पडला आहे. बीडमधील नागरिकांचे म्हणणे जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी..
Updated : 18 Jun 2022 8:01 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire