Home > Politics > माफी मागा.. लोकसभेत सोनिया गांधी कडाडल्या

माफी मागा.. लोकसभेत सोनिया गांधी कडाडल्या

माफी मागा..  लोकसभेत सोनिया गांधी कडाडल्या
X

``महीलांना स्वातंत्र्य मिळाल्यामुळे अनेक सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या आहेत.`` `पत्नी` आपल्या पतींच ऐकत नाही, त्यामुळे मुलं आणि नोकर शिस्तहीन तयार होतात.`` या सीबीएससी १० वीच्या प्रश्नपत्रिकेत वादग्रस्त उताऱ्यावरुन कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा खा. सोनिया गांधींनी सरकारला धारेवर धरले. उतारा मागे घेऊन माफी मागावी अशी जोरदार मागणी सोनियांनी आज लोकसभेत केली.


Updated : 13 Dec 2021 4:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top