गद्दार कोण ते मतदार ठरवणार, शेवाळे विरुद्ध राऊत संघर्ष
टीम मॅक्स महाराष्ट्र | 22 July 2022 6:44 PM IST
X
X
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या खासदारांमध्येही आता फूट पडली आहे. राहुल शेवाळे यांनी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे आणि विनायक राऊत यांना लक्ष्य केले. आदित्य ठाकरेंनी गद्दार असल्याचा आरोप केला होता, त्या आरोपाला गद्दार कोण ते वरळीची जनता ठरवणार, असा टोला त्यांनी लगावला. तर शेवाळे यांच्या सर्व टीकेला खासदार विनायक राऊत यांनी उत्तर दिले.
Updated : 22 July 2022 6:44 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire