Rajyasabha Election : संभाजीराजेंची शिवसेनेकडून कोंडी, राज्यसभेचा मार्ग कठीण?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 21 May 2022 8:06 PM IST
X
X
संभाजीराजे यांनी राज्यसभेवर पुन्हा जाण्यासाठी कंबर कसली आहे तसेच त्यासाठी सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याचे आवाहन देखील संभाजीराजे यांनी केले आहे. पण उद्धव ठाकरे यांनी आता संभाजीराजे यांना थेट शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. दुसरीकडे संभाजीराजेंसाठी मैदानात उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाने शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा देण्याची मागणी केली आहे, त्यामुळे सहाव्या जागेसाठी निवडणूक रंगतदार होणार असे दिसते आहे.
Updated : 21 May 2022 8:06 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire