Home > Politics > किशोरी पेडणेकर शिंदे गटावर भडकल्या

किशोरी पेडणेकर शिंदे गटावर भडकल्या

किशोरी पेडणेकर शिंदे गटावर भडकल्या
X

मुंबईतील आणि नवी मुंबईतील काही नगरसेवक शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जाते. शिवसेना कोणाची? काय आहे आगामी निवडणुकांची तयारी? झेप घेण्याआधी वाघ काय करतो? मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी प्रसेनजीत जाधव यांनी मुंबईचे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी केलेली बातचीत...

Updated : 8 July 2022 10:07 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top