Home > Politics > "ते आता डेड बॉडी झाले आहेत", बंडखोर आमदारांची भाषा घसरली

"ते आता डेड बॉडी झाले आहेत", बंडखोर आमदारांची भाषा घसरली

ते आता डेड बॉडी झाले आहेत,  बंडखोर आमदारांची भाषा घसरली
X

शिवसेनेतील दुफळीनंतर शिंदे गट व उद्धव ठाकरे गट यांच्यात सामना रंगलाय. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हे शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर टीका करीत आहेत, गद्दार आमदारांना मातीत गाडू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यावर बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अनंत गीते यांच्यात आता त्राण राहिला नाही. अडीच वर्षे ते कोणत्याच प्रवाहात नव्हते. ते डेड बॉडी झालेत, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी...


Updated : 23 July 2022 3:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top