Home > Politics > राज्यसभा खासदारांचं निलंबन, हा नंबर गेम: अमोल कोल्हे

राज्यसभा खासदारांचं निलंबन, हा नंबर गेम: अमोल कोल्हे

राज्यसभा खासदारांचं निलंबन, हा नंबर गेम: अमोल कोल्हे
X

राज्यसभेत पहिल्याच दिवशी 12 खासदारांचं निलंबन करण्यात आल्यानंतर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याशी आम्ही बातचीत केली असता, संसदेत चर्चा व्हायला पाहिजे. संसद ही चर्चेसाठी आहे. मात्र, संसदेत कोणत्याही प्रकारची चर्चा होतांना दिसत नाही. राज्यसभा खासदारांचं झालेलं निलंबन हा एक नंबर गेम असल्याचं कोल्हे यांनी सांगितलं आहे.

पाहा काय म्हणाले अमोल कोल्हे

Updated : 30 Nov 2021 12:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top