Home > Politics > मोदी मंत्रीमंडळ विस्तार: कोण झालं इन आणि कोण झालं आऊट?

मोदी मंत्रीमंडळ विस्तार: कोण झालं इन आणि कोण झालं आऊट?

मोदी मंत्रीमंडळ विस्तारात कोणाचा झाला पत्ता कट, तर कोणाची लागली लॉटरी वाचा PM Modi Cabinet Expansion Cabinet reshuffle who is in and who is out

मोदी मंत्रीमंडळ विस्तार: कोण झालं इन आणि कोण झालं आऊट?
X

आज होणाऱ्या मोदी मंत्रीमंडळ विस्तारात अनेकांचा पत्ता कट होत आहे. तर अनेकांची लॉटरी लागत आहे. आज संध्याकाळी साडेपाच वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. हा मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला विस्तार असून मोदी सरकार मधील जवळपास 24 मंत्रीपदाच्या जागा रिक्त आहेत. Union Cabinet expansion तर आज होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात 14 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. तर अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

कोण इन कोण आऊट

नारायण राणे

ज्योतिरादित्य सिंधिया

सर्बानंद सोनोवाल

आरसीपी सिंह

अजय भट्ट, सांसद नैनीताल

अजय मिश्रा

कपिल पाटिल

भागवत कराड

डॉ. भारती पवार

शोभा करांदलाजे

पुरुषोत्तम रुपाला

जी किशन रेड्डी

पशुपति पारस

मीनाक्षी लेखी

अनुप्रिया पटेल

भूपेंद्रयादव

सुनीता दुग्गल

शांतनु ठाकुर, सांसद, प. बंगाल

अनुराग ठाकुर

यांचा होणार पत्ता कट?

हर्षवर्धन

राव साहेब दानवे पाटिल

देबाश्री चौधरी

रतन लाल कटारिया

सदानंद गौडा

थावरचंद गहलोत

रमेश पोखरियाल निशंक

संतोष गंगवार

संजय धौत्रे

यांना मिळणार प्रमोशन?

अनुराग ठाकुर

पुरुषोत्तम रुपाला

जी किशन रेड्डी

किरण रिजिजू

हरदीप सिंह पुरी

मानुष मा

महाराष्ट्रातून कोणाला मिळणार संधी?

नारायण राणे पत्नीसह दिल्लीत दाखल झाले आहेत. तसंच महाराष्ट्रातून खासदार कपिल पाटील, हिना गावीत, भागवत करता यांच्या नावाची चर्चा आहे.

Updated : 7 July 2021 3:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top