ओबीसी जनगणनेवर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा आक्षेप
टीम मॅक्स महाराष्ट्र | 28 Jun 2022 1:09 PM IST
X
X
आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची (local Body election) तयारी जोरात सुरू आहे. त्यानुसार प्रभाग रचना, मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक ओबीसी आरक्षणाविना (OBC Reservation) पार पडण्याची भीती निर्माण झाली आहे. तर राज्य सरकारच्या बांठिया आयोगाने आडनावावरून ओबीसींची जनगणना (Empirical Data) सुरू केली आहे. त्यावर माजी खासदार आणि हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी आक्षेप घेतला आहे. हा आक्षेप काय आहे जाणून घेण्यासाठी पहा...
Updated : 28 Jun 2022 1:09 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire