Home > Politics > नाराजीच्या चर्चेमुळे अजित पवारांचे पक्षातील वर्चस्व पुन्हा सिद्ध?

नाराजीच्या चर्चेमुळे अजित पवारांचे पक्षातील वर्चस्व पुन्हा सिद्ध?

नाराजीच्या चर्चेमुळे अजित पवारांचे पक्षातील वर्चस्व पुन्हा सिद्ध?
X

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात अजित पवार यांना भाषण करण्याची संधी न मिळाल्यामुळे ते नाराज झाले, अशा वृत्ताने खळबळ उडाली. त्यानंतर अजित पवार यांनी तातडीने स्पष्टीकरण देत आपणच भाषणास नकार दिला होता, असे सांगितले. पण या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हेच पक्षात नंबर दोनते नेते असल्याचे सिद्ध झाले आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.


Updated : 13 Sept 2022 7:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top