Home > Politics > हर हर महादेव म्हणत जुन्या पेन्शन योजनेची घोषणा करावी, आमदार किरण सरनाईक यांची मागणी
हर हर महादेव म्हणत जुन्या पेन्शन योजनेची घोषणा करावी, आमदार किरण सरनाईक यांची मागणी
भरत मोहळकर | 11 March 2023 7:09 PM IST
X
X
राज्यातील कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेवरून आक्रमक भूमिका घेतली. यापार्श्वभुमीवर आमदार किरण सरनाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथीच्या निमित्ताने जुन्या पेन्शन योजनेची घोषणा सरकारने करावी, अशी मागणी आमदार किरण सरनाईक यांनी केली.
Updated : 11 March 2023 7:09 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire