Home > Politics > आम्ही शिवसेना सोडलेली नाही...

आम्ही शिवसेना सोडलेली नाही...

आम्ही शिवसेना सोडलेली नाही...
X

"बाळासाहेबांची भूमिका घेऊनच आम्ही राजकारण करत आहोत .आम्ही शिवसेना सोडलेली नाहीय .बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांमद्ये आम्ही कुठेही तडजोड करणार नाही ... आम्ही सगळे बाळासाहेंबाचे कट्टर शिवसैनिक''असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

Updated : 22 Jun 2022 12:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top