अजित पवार यांचे भाजपच्या त्या आक्षेपाला उत्तर
टीम मॅक्स महाराष्ट्र | 24 Jun 2022 8:24 PM IST
X
X
ठाकरे सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे .यापुढील प्रक्रिया हि कायद्याला धरून झाली पाहिजे.ठाकरे सरकारच्या काळात ज्या समस्या आल्या त्या हाताळण्याचं काम आणि त्यातून महाराष्ट्राला उभारी देण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. तसेच पुढील चर्चेसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचंही ते म्हणाले.
Updated : 24 Jun 2022 8:32 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire