Home > Politics > विश्लेषण : बंडाळीनंतर आघाडीत बिघाडी?

विश्लेषण : बंडाळीनंतर आघाडीत बिघाडी?

X


बंडाळी नंतर जरी महाविकास आघाडीचं सरकार तरलं तरी हे सरकार पुढील कार्यकाळ कसा पुरा करेल हा प्रश्न निर्माण झाला आहे. कमजोर शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पुढे सातत्याने झुकावं लागणार आहे. सरकार चालवायचं आहे तर काय असतील तीन शक्यता याचं विश्लेषण केले आहे मॅक्समहाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर यांनी...

Updated : 25 Jun 2022 5:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top