राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत गेम कुणी केला?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 4 July 2022 7:40 PM IST
X
X
राज्यात नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव स्वीकाराला लागला होता. भाजपची कमी मतं असूनही त्यांचे अतिरिक्त उमेदवार निवडून आले होते. महाविकास आघाडीचा गेम कुणी केला, पडद्यामागे काय घडले याची माहिती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सभागृतहात दिली.
Updated : 4 July 2022 7:40 PM IST
Tags: Maharashtra Floor Test Maharashtra Assembly Rahul Narwekar Maharashtra assembly speaker Shiv Sena Eknath Shinde Devendra Fadnavis
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire