Home > Politics > मराठी भाषा शाळेत शिकवली जाऊ नये यासाठी किरीट सोमय्याने विरोध केला होता: मनीषा कायंदे

मराठी भाषा शाळेत शिकवली जाऊ नये यासाठी किरीट सोमय्याने विरोध केला होता: मनीषा कायंदे

मराठी भाषा शाळेत शिकवली जाऊ नये यासाठी किरीट सोमय्याने विरोध केला होता:  मनीषा कायंदे
X

कृपाशंकर यांना किती मराठी येतं? मराठी भाषा शाळेत शिकवली जाऊ नये यासाठी विरोध केला होता. त्याचा हेतू हा शुद्ध नाही औरंगाबाद मधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा ऐतिहासिक होईल आणि विरोधकांना सडेतोड उत्तरे दिल्या जाईल भाजप मध्ये आलेल्या नेत्यांनी त्यांचा स्वाभिमान गहाण ठेवला आहेत त्यांनी आमच्यावर टीका करू नये असे, शिवसेना नेत्या मनीषाताई कायंदे यांनी आज औरंगाबादमधे सांगितले.

Updated : 8 Jun 2022 4:06 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top