मोबाईल वरील डेटाचे संरक्षण कसं होणार: खा.सुप्रिया सुळे यांचा लोकसभेत सवाल
टीम मॅक्स महाराष्ट्र | 14 Dec 2022 7:21 PM IST
X
X
वाढत्या इंटरनेट आणि मोबाईलच्या जमान्यांमध्ये डेटाचे संरक्षण कसे राहणार याबाबतचा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला त्याला उत्तर देताना केंद्रीय केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विन वैष्णव यांनी याबाबत केंद्र सरकार नवे कायदे आणणार असल्याचे सांगितले.
Updated : 14 Dec 2022 7:21 PM IST
Tags: supriya sule loksabha
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire