कॅबिनेट मंत्री व्हाया देवेंद्र फडणवीस : नारायण राणे
टीम मॅक्स महाराष्ट्र | 6 Dec 2021 1:29 PM IST
X
X
"महाराष्ट्रातील लोक आणि आपल्यातील अंतर देवेंद्र फडणवीस यांनी वाढवले कारण आपण कॅबिनेट मंत्री झालो ते व्हाया देवेंद्र फडणवीस" असे वक्तव्य केले आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी...डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. प्रेक्षकांना उद्देशून बोलताना नारायण राणे म्हटले की, "देवेंद्र फडणवीसांनी आपल्यातलं अंतर वाढवलं, त्यांनी आदेश दिला दिल्लीत जा, सुखी राहा. भाजपमध्ये आदेश पाळतात त्यामुळे मी पाळला आणि सुखी आहे" असे नारायण राणे यांनी सांगितले.
Updated : 6 Dec 2021 1:29 PM IST
Tags: Devendra fadanvis narayan rane BJP
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire